Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

Updated:September 29, 2025 14:44 IST2025-09-29T12:01:15+5:302025-09-29T14:44:13+5:30

Dussehra 2025 Gulab Jamun Recipe : गुलाबजामचं पीठ मळताना त्यात दूध आणि पाणी वापरा. मिश्रण इतकं मऊ असावं त्याचे गोळे सहज वळता येतील आणि भेगा पडणार नाही.

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

दसऱ्या (Dussehra 2025) निमित्त अनेकांच्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. नेहमी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही मऊसूत तोंडात टाकताच विरळघतील असे परफेक्ट गुलाबजामून बनवू शकता. ( 7 Tips For Gulab Jamun Making)

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

विकतसारखे मऊ, परफेक्ट गुलाबजाम होण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (Gulab Jamun Recipe)

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गुलाबजामचे मिश्रण हलक्या हातानं मळा. पीठ जास्त दाबून मळू नका. कारण यामुळे ग्लुटेन सक्रिय होते. तळताना गोळे कडक होतात आणि भेगा पडतात. (Tips For Gulab Jamun Making)

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गुलाबजामच्या पिठात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जास्त प्रमाणात वापरू नका. जास्त सोडा वापरल्यास गुलाबजाम तळताना फुटतात.

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गुलाबजामचं पीठ मळताना त्यात दूध आणि पाणी वापरा. मिश्रण इतकं मऊ असावं त्याचे गोळे सहज वळता येतील आणि त्यात भेगा पडणार नाही.

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गोळे तेलात घातल्यावर लगेच चमचा लावू नका. तुपाचा रंग थोडा बदलल्यावर तेलाल गोल फिरवा जेणेकरून गुलाबजामून समान तळले जातील.

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गुलाबजामचा पाक खूप गरम असेल तर आवरण कडक होईल. पाक खूप थंड असेल तर गुलाबजाम पाक शोषून घेणार नाही.

Dussehra 2025 : गुलाबजाम आतून कच्चे राहतात? ७ टिप्स, पाक मुरेल छान-मऊ लुसलुशीत होतील गुलाबजाम

गुलाबजाम पाकात घातल्यानंतर कमीत कमी ३ ते ४ तास पाकात भिजवा ज्यामुळे आतून पूर्णपणे ज्युसी होतील.