बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

Updated:May 5, 2025 19:05 IST2025-05-05T19:00:00+5:302025-05-05T19:05:02+5:30

How to prevent cookies from getting soggy: Best way to store biscuits and cookies at home: नरम पडलेली बिस्किटे पुन्हा कडक करण्यासाठी सोप्या टिप्स

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

बहुतेक घरांमध्ये चहासोबत बिस्किटे रोज खाल्ली जातात. चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. (How to prevent cookies from getting soggy)

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर मऊ पडल्यामुळे चव देखील बदलते. त्यांचा क्रिस्पीपणा कमी होतो. ज्यामुळे ती पुन्हा खाता येत नाही. (Best way to store biscuits and cookies at home)

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

अनेक लोक मऊ पडलेली बिस्किटे फेकून देतात. जर आपण देखील बिस्किटे नरम पडली म्हणून फेकून देत असू तर या टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे बिस्किटे कुरकुरीत आणि फ्रेश राहतील.

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

पॅकेट उघडल्यानंतर उरलेली बिस्किटे आणि कुकीज हवाबंद डब्यात ठेवा. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात आपण ठेवू शकतो. ज्यामुळे ती नरम पडणार नाही.

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

बिस्किटे आणि कुकीज कुरकुरीत ठेवण्यासाठी आपण झिप पाऊचा वापर करु शकतो. हवेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. या पद्धतीने साठवल्यास ती ओली होत नाही आणि चव देखील तशीच राहाते.

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

कुकीज जास्त काळ टिकवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर आपण करु शकतो. डब्यात टिश्यू पेपर पसरवून बिस्किटे आणि कुकीज ठेलव्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित झाका. यासाठी आपण फॉइल पेपरचा वापर करु शकतो.

बिस्किटं मऊ पडली-सादळली? पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

बिस्किटे आणि कुकीज जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी भाताची मदत घेऊ शकता. ज्या डब्यात कुकीज ठेवणार असाल त्यामध्ये तांदळाचे काही दाणे ठेवा. यामुळे बिस्किटांना ओलावा सुटणार नाही.