दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

Updated:March 24, 2026 12:00 IST2026-03-24T11:52:09+5:302026-03-24T12:00:36+5:30

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की त्यांचे कंबर, पोट हे शरीराचे भाग जास्त सुटलेले नसतात. वजनही नियंत्रितच असतं. पण तरीही त्यांचे दंड मात्र खूप जाड दिसतात. त्यामुळे त्या लठ्ठ वाटतात आणि शरीरही बेढब दिसतं.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

म्हणूनच दंडावरची चरबी अगदी घरबसल्या कमी करायची असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा. हे व्यायाम केल्याने दंडांवरची चरबी कमी होऊन त्यांना व्यवस्थित आकार येईल.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

यासाठी सगळ्यात आधी तर ताठ उभे राहा आणि त्यानंतर हात एकाचवेळी वर, दोन्ही बाजुंना आणि मग खाली.. या पद्धतीने १० ते १५ वेळा हलवा. यामुळे हाताचा चांगला व्यायाम होतो.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

दुसरा व्यायाम म्हणजे ताठ उभे राहून दोन्ही हात दोन्ही बाजुंना पसरवा. त्यानंतर ते क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवा. असंही साधारण १५ ते २० वेळा करा.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

नियमितपणे पुशअप्स केल्यानेही हाताचा पुरेसा व्यायाम होतो आणि दंडावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

दंड खूप जाडजुड झाले? ४ टिप्स, जीमला न जाताही दंडावरची चरबी कमी होईल, हात दिसतील नाजुक

तिसरा व्यायाम आहे प्लँक. प्लँक अप आणि डाऊन या पोझिशनमध्ये व्यायाम केल्यासही हाताच्या स्नायुंचा व्यायाम होतो आणि दंडावरची चरबी कमी होण्यास मदत होते.