1 / 7वटसावित्री पौर्णिमेला छान तयार व्हायचंय, सगळ्यांपेक्षा वेगळं, सुंदर आणि आकर्षक दिसायचंय पण कसा लूक करावा, तेच कळत नाही.... असं तुमचंही झालं असेल तर मराठी सेलिब्रिटींचे हे काही सुंदर लूक बघा आणि छान तयार व्हा..2 / 7पहिली वटसावित्री पौर्णिमा असेल तर अशी छान नऊवारी नेसून तयार व्हा. नवऱ्यासकट घरातली सगळी मंडळी तुमच्याकडे पाहूनच खुश होऊन जातील.3 / 7नऊवारीच्या ऐवजी साडी नेसून असा अगदी ट्रॅडिशनल लूक करू शकता. सणाचा आनंद नक्कीच वाढतो.4 / 7थोडंसं मॉडर्न पद्धतीने तयार व्हायचं असेल तर सई लोकूर चा हा लूक फॉलो करू शकता.5 / 7साडी नेसण्याएवढा वेळ नसेत किंवा साडी नेसण्याची इच्छा नसेल तर साडी न नेसताही ट्रॅडिशनल मेकअप करायचा असेल तर हा एक परफेक्ट लूक होऊ शकतो. 6 / 7ऑक्सिडाईज दागिन्यांची अजूनही क्रेझ आहे. अशा पद्धतीचे ऑक्सिडाईज दागिने घालून सुंदर लूक करू शकता.7 / 7पैठणी ही आपल्या महाराष्ट्राची शान.. त्यामुळे आपल्या पारंपरिक सणाला अशी सुंदर पैठणी नेसून छान तयार व्हा..