1 / 8स्वांतत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सूक असतो. यानिमित्ताने ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्या विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले असेल तर तुम्ही पुढे सांगितलेले काही कपडे घालून जा..(tiranga themed outfits ideas)2 / 8आपल्या तिरंग्याच्या रंगातली वेशभुषा पाहून नक्कीच इतरांवर तुमची वेगळी छाप पडेल.(Tri Colour Outfits for 15th august)3 / 8स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेकजण पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. पण त्याऐवजी असे Tri Colour Outfits जास्त उठून दिसतात.(dressing ideas for independance day)4 / 8अशा पद्धतीचे वनपीस लहान मुलींसाठी तर मिळतातच, पण महिलांसाठीही मिळतात.5 / 8लहान मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीचं तिरंगा ड्रेसिंग करू शकता. 6 / 8तिरंगा लेहेंगाही बाजारात मिळतो. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही तो मागवून घेऊ शकता.7 / 8अशा पद्धतीचा शॉर्ट वनपीस मुलींसाठी तसेच सगळ्याच वयोगटातल्या महिलांसाठी मिळू शकतो. 8 / 8पांढऱ्या रंगाचा टिशर्ट आणि त्यावर आपला तिरंगा.. असं जर तुम्ही ब्लू जीन्सवर घातलं तरी खूप छान लूक मिळेल.