1 / 9अशा पद्धतीच्या टेम्पल ज्वेलरी कानातल्यांची सध्या खूप फॅशन आहे. त्यामुळे अशा कानातल्यांचा एखादा जोड आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा..2 / 9हे दागिने अतिशय हेवी लूक देणारे असल्याने कानात खूप उठून दिसतात.3 / 9शिवाय त्यांची खासियत अशी की असे लांब झुमके जर तुम्ही घातले तर गळ्यात इतर कोणता वेगळा दागिना घालण्याची गरजही पडत नाही.4 / 9टेम्पल ज्वेलरी कानातल्यांमध्ये सध्या कित्येक प्रकार आले असून त्यातला प्रत्येक जाेड आकर्षक आहे.5 / 9हा एक नाजुक आणि अतिशय सुंदर तसंच खूप वेगळा प्रकार पाहा..6 / 9थोडे मोठे आणि हेवी कानातले हवे असतील तर अशा पद्धतीचे लांब झुमके तुम्ही घेऊ शकता.7 / 9मोराच्या डिझाईनचे कानातले तर महिलांना विशेष आवडतात. त्यामुळे मोर, हत्ती यांच्या डिझाईन्सचे कित्येक प्रकार तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकतात. 8 / 9खूप मोठे आणि हेवी कानातले आवडत नसतील तर अशा पद्धतीचे छोटे कानातलेही टेम्पल ज्वेलरी प्रकारात उपलब्ध आहेत. 9 / 9असा ठसठशीत झुमका आणि त्याला वेल लावले तर नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.