1 / 11श्रावण महिना म्हणजे सणावारांचा खास महिना. या महिन्यांत येणारे सणवार आणि उत्सव (Temple Design Blouse Pattern) अशा खास प्रसंगी महिला अगदी नटून - थटून तयार असतात. सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवामध्ये पारंपरिक पोशाख घालण्याची मजाच काही और असते. अशावेळी साडीला खास आणि आकर्षक लूक देण्यासाठी टेंपल डिझाइनचे ब्लाऊज (Traditional Temple Design Blouse For Festival) सध्या खूप लोकप्रिय झाले आहेत. 2 / 11सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवामध्ये पारंपरिक पोशाख परिधान (Temple Design Blouse Patterns for Festivals) करण्याची मजाच काही और असते. अशावेळी साडीला एक खास आणि आकर्षक लूक देण्यासाठी टेंपल डिझाइनचे ब्लाऊज सध्या खूप लोकप्रिय झाले आहेत.3 / 11टेंपल डिझाइनचे ब्लाऊज म्हणजे पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ... ज्यामुळे कोणत्याही साडीला एक वेगळाच आणि खास लूक मिळतो. या ब्लाऊजवरील मंदिराच्या नक्षीकामामुळे तुमचा लूक अधिक राजेशाही आणि पारंपरिक दिसतो. आपण काही खास टेंपल डिझाइनचे ब्लाऊज पाहणार आहोत, जे तुमच्या कोणत्याही साडीला सणावारासाठी खास आणि उठावदार असा लूक देतील.4 / 11आत्तापर्यंत आपण टेंम्पल डिझाईनचे दागिने पाहिले असतील किंवा वापरले देखील असतील परंतु आता चक्क टेंम्पल डिझाईन्सच्या ब्लाऊजची क्रेझ पाहायला मिळते आहे. 5 / 11टेंम्पल डिझाईनचे हे ब्लाऊज हे सुंदर, मणी - मोती आणि सोनेरी मण्यांचा वापर करुन तयार केले जाते. मण्यांचे सुंदर - भरीव असे वर्क केले असल्याने हे ब्लाऊज विशेष उठून दिसतात. 6 / 11टेंम्पल डिझाईन या पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये मागच्या बाजूला मंदिर तसेच वेगवेगळ्या देवळांच्या जणू प्रतिकृतीच असतात. 7 / 11टेंम्पल डिझाईन पॅटर्नचे ब्लाऊज आपण विशेष करुन सणवार, पूजा, उत्सव अशा खास धार्मिक प्रसंगी वापरु शकतो. 8 / 11ब्लाऊजच्या मागच्या भागावर टेंम्पल डिझाईन असतेच सोबतच आपण अशा प्रकारे हातांवर देखील भरीव आकर्षक अशा पॅटर्नचे टेंम्पल डिझाईन वर्क तयार करून घेऊ शकतो. 9 / 11 टेंम्पल डिझाईन पॅटर्नचे ब्लाऊज इतके भरीव, आकर्षक आणि सुंदर, नाजूक नक्षीकाम केलेले असल्याने ते चारचौघीत अगदी उठून दिसतात. 10 / 11टेंम्पल डिझाईन पॅटर्नच्या ब्लाऊजचे काही सुंदर आणि नेहमीपेक्षा वेगळे असे डिझाईन्स पाहा. 11 / 11टेंम्पल डिझाईन पॅटर्नचे ब्लाऊज नक्कीच प्रत्येक खास प्रसंगी तुम्हांला शाही आणि रॉयल लूक देतील.