नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

Updated:October 11, 2025 17:55 IST2025-10-11T17:41:16+5:302025-10-11T17:55:51+5:30

Trendy Cold Shoulder Blouse Pattern : latest cold shoulder blouse patterns : cold shoulder blouse ideas for saree : stylish cold shoulder blouse for Diwali : ट्रेंडी पॅटर्नचे 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊज तुमच्या साध्यासुध्या साडीलाही देईल ग्लॅमरस लूक...

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि आनंदाचा सण, पण त्याचबरोबर हा फॅशन आणि (stylish cold shoulder blouse for Diwali) ग्लॅमरचा सिझन देखील असतो! या खास सणाच्या प्रसंगी प्रत्येक स्त्रीला आपला लूक आकर्षक आणि ट्रेंडी ठेवायचा असतो.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

दिवाळी सणासाठी आपण हमखास नवीन साड्यांची खरेदी करतोच. या नव्याकोऱ्या साडीवर ( latest cold shoulder blouse patterns) शोभून दिसेल असा नव्या डिझाइनचा आणि पॅटर्नचा ब्लाऊज हवा असतो, मग यंदा ट्रेंड मध्ये असणाऱ्या कोल्ड शोल्डर पॅटर्नचा एखादा सुंदर ब्लाऊज नक्की ट्राय करून पाहा...

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

जुन्या पॅटर्नचे तेच तेच ब्लाऊज शिवण्यापेक्षा, यंदा दिवाळीसाठी 'कोल्ड शोल्डर' (Cold Shoulder) पॅटर्नचा ब्लाऊज एक उत्तम आणि स्टायलिश पर्याय आहे.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

कोल्ड शोल्डर पॅटर्न म्हणजे खांद्याच्या भागाला हलकासा कट असलेला ब्लाऊज, जो तुम्हाला साडीवरही एक मॉडर्न आणि एलिगंट लूक देतो. हा पॅटर्न तुमच्या ब्लाऊज व साडीला एक नवा ट्विस्ट देतो आणि तुमचे सौंदर्य अधिक खुलवतो. जर तुम्हाला साडीतही बोल्ड आणि फॅशनेबल दिसायचे असेल, तर तुम्ही नक्कीच या ब्लाऊजचा विचार करायला हवा.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

ब्लाऊजच्या या हटके पॅटर्नमुळे तुमचा लूक एका झटक्यात बदलतो आणि तुम्ही पार्टी, पूजा, सणवार किंवा लहान समारंभातही सगळ्यांपेक्षा वेगळ्या दिसू शकता.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

कोल्ड शोल्डर ब्लाऊज फक्त स्टायलिशच दिसत नाही, तर तो घालायला हलका, आरामदायी आणि वेगवेगळ्या साड्यांवर मिक्स-अँड-मॅच करण्यासही परफेक्ट आहे.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

सिल्क, बनारसी, ऑर्गेन्झा किंवा कॉटन – कोणत्याही साडीवर हा ब्लाऊज पॅटर्न लूकला देतो एक फॅशनबल टच.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

रॉयल आणि ग्रेसफुल फेस्टिव्ह लुकसाठी कोल्ड शोल्डर ब्लाऊज सर्वोत्तम पर्याय आहे.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

आपण अशाप्रकारे वेगळ्या रंगाचा ब्लाऊज आणि साडी असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन देखील करु शकता जे दिवाळीतील खास सणासाठी अगदी परफेक्ट मॅच आणि शोभून दिसेल.

नव्याकोऱ्या साड्यांवर शिवा 'कोल्ड शोल्डर' ब्लाऊजचे ट्रेंडी पॅटर्न! झटपट मिळेल ग्लॅमरस फेस्टिव्ह लुक...

'कोल्ड शोल्डर' पॅटर्नचे ब्लाऊज आपण साडी तसेच लेहेंगा, शरारायासोबतच देखील पेअरिंग करुन घालू शकता. साडी आणि लेहेंगा या दोन्ही आऊटफिट्स बरोबर या पॅटर्नचे ब्लाऊज शोभून दिसतात.