सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

Updated:April 6, 2026 19:00 IST2026-04-06T19:00:00+5:302026-04-06T19:00:02+5:30

Masaba style printed blouse for plain sarees: Celebrity inspired blouse designs 2026: सिल्क, जॉर्जेट किंवा शिफॉनची साडी निवडा आणि त्याला जोड द्या 'मसाबा इन्स्पायर्ड' हटके ब्लाऊजची. पाहूया ५ ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन्स.

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

साडी कितीही साधी असली, तरी तिचा पूर्ण लूक हा तिच्या ब्लाऊजवर अवलंबून असतो. असं म्हटलं जातं की, एक परफेक्ट डिझाइन केलेलं ब्लाऊज साध्याशा साडीलाही एखाद्या महागड्या डिझायनर साडीचं रूप देऊ शकतं. आजकाल फॅशनच्या जगात सिम्पलीसिटीचा नवा ट्रेंड सुरु आहे. यात मसाबा गुप्ता यांच्यासारख्या ब्लाऊजच्या डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहे. (Masaba style printed blouse for plain sarees)

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

लग्न कार्य असो किंवा संगीत सोहळा, दरवेळी भरजरी साडी नेसणं शक्य नसतं. अशा वेळी आपल्या कपाटातील साधी सिल्क, जॉर्जेट किंवा शिफॉनची साडी निवडा आणि त्याला जोड द्या 'मसाबा इन्स्पायर्ड' हटके ब्लाऊजची. पाहूया ५ ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन्स. (Celebrity inspired blouse designs 2026)

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

जर आपली साडी पूर्णपणे प्लेन असेल तर मसाबा स्टाईलचे मोठे प्रिंट्स असलेले ब्लाऊज वापरा. यात मोठ्या पानांचे, पक्ष्यांचे किंवा अमूर्त आकाराचे प्रिंट्स असतात. गडद रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे प्रिंटेड ब्लाऊज उठून दिसते.

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

साध्या साडीला ग्लॅमरस टच देण्यासाठी डीप व्ही नेक किंवा स्लीव्ह्जलेस डिझाइन बेस्ट ठरते. यामुळे आपला गळा आणि खांदे हायलाईट होतात आणि आपण उंच आणि स्लिम दिसतो.

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

आपल्याला थोडा फॉर्मल पण स्टायलिश लूक हवा असेल, तर कॉलर किंवा हाय-नेक ब्लाऊज निवडा. हे डिझाइन कॉटन किंवा सिल्कच्या साध्या साड्यांवर रॉयल दिसते.

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

बेल स्लीव्हज किंवा पफ स्लीव्ह्जमुळे आपल्याला वेगळा लूक मिळतो. कोपरापर्यंत पफ स्लीव्हज किंवा मनगटापाशी 'बेल' (घंटा) सारखा आकार असलेले हात साध्या साडीला 'डिझायनर' लूक देतात. हे ब्लाऊज डिझाइन बारीक हातांच्या महिलांवर खूप छान दिसते.

सिंपल साडीतही दिसाल 'अप्सरा'! मसाबा स्टाईल ब्लाऊजचे ५ ट्रेंडी डिझाइन्स, लूक पाहून मैत्रिणीही होतील जेलस

ब्लाऊजच्या मागच्या बाजूला मोठी 'गाठ' किंवा 'बो' (Bow) बांधण्याची पद्धत सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे ब्लाऊज साध्या साडीला सुंदर लूक देते.