Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नात लाडाच्या करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याचे सुंदर १० डिझाइन्स, साऊथच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर तुमचा थाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 16:47 IST

1 / 9
लग्नामध्ये घालायला साऊथ इंडियन पद्धतीचा घागरा घेण्याचा विचार असेल तर असे काही खूप सुंदर डिझाईन्स तुम्हाला नक्कीच मिळू शकतात.
2 / 9
सध्या लग्नसराईनिमित्ताने साऊथ इंडियन घागऱ्यांचे एक से एक प्रकार बाजारात आलेले आहेत.
3 / 9
या घागऱ्यांचे मोठे काठ आणि त्यांचं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन खूप आकर्षक लूक देतं..
4 / 9
त्यामुळेच तर तरुणींमध्ये असे घागरे सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत. अशा प्रकारचा एक तरी घागरा आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा..
5 / 9
पारंपरिक लूक न करता असा थोडा स्टायलिश लूकही तुम्ही साऊथ इंडियन घागऱ्यांमध्ये करू शकता.
6 / 9
हे सेमी स्टीच प्रकारातले घागरे तुम्हाला कमीतकमी १५०० हजार रुपयांत मिळू शकतात. त्यापैकी काही कांजीवरम प्रकारातलेही असतात. त्यांच्या किमती जास्त असतात.
7 / 9
तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही असे घागरे मागवू शकता. कमी किमतीत सुंदर खरेदी करायची असेल आणि काही तरी वेगळा लूक हवा असेल तर असा घागरा नक्कीच ट्राय करून पाहा..
8 / 9
अशा प्रकारचा चौकडा डिझाईन असणारा घागराही खूप छान दिसतो..
9 / 9
साऊथ इंडियन घागऱ्याचा हा एक आणखी सुंदर आणि आकर्षक प्रकार पाहा. फ्रेश रंग, मोठे काठ आणि सुंदर ओढण्या यामुळे हा घागरा अंगावर उठूनच दिसतो.
टॅग्स : शुभविवाहफॅशनस्टायलिंग टिप्स