1 / 7सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राला ओळखले जाते. विवाहित स्त्रियांचे मंगळसूत्राशी अनोखे नाते आहे. रोजाच्या वापरासाठी किंवा ऑफिस-पार्टीमध्ये मंगळसूत्र घालायचे असेल तर नाजूक डिझाईन्सचे मंगळसूत्र घालू शकतो. (Daily wear mangalsutra designs)2 / 7फॅशननुसार एकापेक्षा जास्त मंगळसूत्राच्या डिझाइन्सना मागणी आहे. ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल मीटअपसाठी पाहात असाल तर या डिझाइन्स पाहा. (Affordable mangalsutra for women)3 / 7काळ्या मण्याचे डबल चेन मंगळसूत्र सगळ्या आउटफिटवर मॅच होते. या पद्धतीचे मंगळसूत्र दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घालतात. 4 / 7जर आपल्याला मिनिमल आणि मॉर्डन लूक हवा असेल तर साधे आणि सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र घालू शकतो. गोल्डन आणि ब्लॅक मणींचे छोटे डायमंडचे स्टोन वर्क असलेले मंगळसूत्र वापरु शकतो. 5 / 7रोज घालण्यासाठी मंगळसूत्र हवे असेल तर पातळ चैनीसारखे डायमंडचे मंगळसूत्र घालू शकतो. यामध्ये विविध डिझाइन्सही मिळतात. 6 / 7नुकतेच लग्न झालेल्या किंवा ज्यांना खूप दागिने घालायची हौस असेल ते वी शेपमधील डायमंड मंगळसूत्र कॅरी करु शकता. 7 / 7