मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

Updated:July 24, 2025 18:37 IST2025-07-24T15:25:25+5:302025-07-24T18:37:52+5:30

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

श्रावण महिना सुरू होत असल्याने आता नववधूंना त्यांच्या पहिल्या मंगळागौरीचे वेध लागले आहेत.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

मंगळागौरीनिमित्त अनेक जणी हौशीने नऊवार नेसतात. सहावार साडी जशी वेगवेगळ्या पद्धतीने नेसता येते, तसेच नऊवारीचेही आहे.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

अशा कित्येक वेगवेगळ्या पद्धतीने नऊवार नेसता येते. याला ब्राह्मणी पद्धतीने किंवा पेशवाई पद्धतीने नेसलेली नऊवार म्हणतात

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

अशा पद्धतीने नेसलेली नऊवारही अगदी छान दिसते. अशी नऊवार नेसायची असेल तर ती शिवून घ्या किंवा मग नऊवारीचा घोळ अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्या.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

याला धोती नऊवार म्हणतात. जर तुम्ही सहावार साडीची नऊवार नेसणार असाल तर अशा धोती पद्धतीने ती सोपी जाते.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

नऊवार नेसण्याचा हा एक प्रकार पाहा. या पद्धतीची नऊवार साडी दक्षिण भारतातल्या काही प्रांतात नेसली जाते.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

नऊवार साडीचा घोळ हा जो प्रकार असतो, तो या साडीमध्ये घेतलेला नाही. त्यामुळे डाव्या बाजुने खालून वर गेलेला जाे काठ दिसतो, तो या प्रकारात दिसत नाही.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, साऱ्याच साड्या ठसकेबाज

एकदम ट्रेण्डी, मॉडर्न पद्धतीने नऊवार नेसायची असेल तर हे फोटो पाहा. एकदम वेगळा स्टायलिश लूक मिळेल.