दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

Updated:October 8, 2025 12:35 IST2025-10-08T12:28:21+5:302025-10-08T12:35:17+5:30

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

हल्ली बाजारात वेस्टर्न प्रकारचे किंवा पारंपरिक प्रकारचे अनेक कपडे मिळतात. पण तरीही पारंपरिक परकर पोलक्यांमध्ये जो गोडवा असतो तो त्या विकतच्या कपड्यांमध्ये नाही.

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

म्हणूनच यंदा दिवाळीत लेकीसाठी अशा पद्धतीचे पारंपरिक परकर पोलके शिवून घ्या. पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात तुमच्या लेकीचं सौंदर्य आणखी बहरून येईल..

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

जुन्या साड्यांचा वापर करूनही तुम्ही अशा पद्धतीचे परकर पोलके शिवू शकता.

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

खणाच्या कपड्याचा परकर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मॅच होणाऱ्या प्लेन कपड्याचे पोलके असंही खूप सुरेख दिसेल.

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

जुन्या साडीचं परकर पोलकं शिवणार असाल तर अशा पद्धतीने साडीच्या पदराचं पोलकं करा.. खूप छान लूक येईल.

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

परकर पोलक्याचा हा एक आणखी आकर्षक पॅटर्न बघा..

दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी

पारंपरिक धाटणीचं पण त्यात थोडं स्टायलिश, ट्रेण्डी वाटणारं परकर पोलकं शिवायचं असेल तर या पॅटर्नचा विचार करा.