Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीवर पाहा किती प्रकारचे मोर असतात, जरतारी मोरांच्या पारंपरिक डिझाइन्स-पैठणीचा रुबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2026 18:06 IST

1 / 8
लग्नसराईनिमित्त पैठणी अगदी हौशीने घेतली जाते. पैठणी घेताना अनेक जणी तिचा रंग, काठ बघून घेतात. पण पैठणीच्या काठांप्रमाणेच तिच्या पदरावरचे डिझाईनही वेगवेगळे असते हे पाहायचे मात्र विसरून जातात.(paithani pallu designs)
2 / 8
पैठणीच्या काठांवर मोर तर असतोच. पण आता त्या मोरांमध्येही कित्येक वेगवेगळे सुंदर डिझाईन्स मिळत आहेत.(traditional designs on paihani pallu)
3 / 8
अशा पद्धतीचा बांगडी मोर डिझाईनही खूप प्रसिद्ध आणि पारंपरिक धाटणी असणारं आहे.(peacock design paithani pallu)
4 / 8
या प्रकारचे मोर अतिशय नव्या पद्धतीचे असून हल्ली या पद्धतीच्या मोरांना जास्त मागणी आहे.
5 / 8
हे जे फुलांचं डिझाईन आहे ते आसवली डिझाईन या नावाने प्रसिद्ध असून ते पारंपरिक पैठणी डिझाईन म्हणून ओळखलं जातं.
6 / 8
पैठणी पदरावरचं हे एक सुंदर डिझाईन पाहा. वेगवेगळ्या आकाराचे एकमेकांजवळ ठेवलेले हे घट किती सुंदर दिसतात..
7 / 8
हे एक सुंदर डिझाईन पाहा. एखाद्या फुलं- पानं असणाऱ्या रोपांवर मोर बसला आहे, असा भास होतो...
8 / 8
पैठणीचा रंग जितका महत्त्वाचा तितकाच तिच्या पदरावरच्या मोराचा रंगही महत्त्वाचा. त्यामुळे पैठणीचा रंग पाहताना तिच्या काठांप्रमाणेच तिचा पदरही नीट पाहून घ्यावा.
टॅग्स : फॅशनखरेदीसाडी नेसणे