Join us

नवरात्रोत्सव २०२५: दांडियासाठी दागिने घ्यायचे? पाहा यंदा ट्रेण्डी असणारे ऑक्सिडाईज नेकलेसचे लेटेस्ट पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 15:29 IST

1 / 9
नवरात्र म्हणजे गरबा आणि दांडियाचा जल्लोष (Navratri 2025).. तुम्हालाही त्यानिमित्ताने वेगवेगळे गळ्यातले घ्यायचे असतील तर यंदा ट्रेण्डी असणारे हे काही लेटेस्ट फॅशनचे नेकलेस पाहा...(oxidised necklace for Navratri garba and dandiya)
2 / 9
अशा पद्धतीचे कित्येक नवनविन प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळतात.(oxidise jewellery shopping at low price)
3 / 9
तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही असे वेगवेगळे नेकलेस कमी किमतीत मागवू शकता.
4 / 9
अशा पद्धतीचं नेकलेस गरबा, दांडियासाठी छान दिसतंच. पण एरवीही तुम्ही ते घालू शकता.
5 / 9
गरबा, दांडियाचा तुमचा लूक कम्प्लिट करणारं हे गळ्यातल्याचं एक छानसं डिझाईन पाहा..
6 / 9
असे दागिने पाहायला हेवी वाटत असले तरी गरबा आणि दांडियाच्या दिवसांत हेच दागिने भाव खाऊन जातात आणि अगदी देखणा लूक देतात.
7 / 9
अशा पद्धतीचे तुमच्या ड्रेसवर मॅचिंग असणारे गळ्यातलेही तुम्ही घेऊ शकता.
8 / 9
हा एक खास प्रकार पाहा. असे गळ्यातले तर नवरात्रीमध्ये नेहमीच ट्रेण्डिंग असतात.
9 / 9
असं एखादं गळ्यातलं आपल्या कलेक्शनमध्ये हवंच. कारण तुम्ही ते नंतरही कधीही घालू शकता.
टॅग्स : नवरात्रीदागिने