नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

Updated:March 4, 2025 19:30 IST2025-03-04T13:27:22+5:302025-03-04T19:30:06+5:30

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

मराठमोळं लग्न म्हटलं की नवरा- नवरीला हमखास मुंडावळ्या बांधल्या जातात (maharashtrian jewellery). जोपर्यंत त्यांना मुंडावळ्या बांधल्या जात नाहीत तोपर्यंत नवरा किंवा नवरी म्हणून त्यांचा लूक पुर्ण होतच नाही, मग भलेही त्यांच्या अंगावर इतर कितीही दागिने असो..(mundavlya for marathi bride and groom)

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

म्हणूनच सध्या लग्नसराईनिमित्त बाजारात मुंडावळ्यांचे अनेक नवनविन प्रकार आलेले आहेत (mundavlya ideas). तुमच्या घरी लग्न असेल तर अशा काही वेगळ्या पद्धतीच्या मुंडावळ्यांची खरेदी करू शकता..(mundavlya designs)

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

बऱ्याच ठिकाणी नवरा- नवरीला फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जातात. त्याचे असे अनेक नाजुक, आकर्षक प्रकार सध्या पाहायला मिळतात.

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

ही पारंपरिक मुंडावळ. गावाकडच्या लग्नांमध्ये अजूनही अशाच पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या जातात. यामध्येही आता खूप सुंदर डिझाईन्स आलेले आहेत.

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

मोत्याच्या मुंडावळ्यांपेक्षा आता अशा गोल्डन रंगाच्या मुंडावळ्यांना जास्त पसंती मिळत आहे.

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

नाजूक लटकन असणाऱ्या अशा पद्धतीच्या मुंडावळ्या नक्कीच नवरा- नवरीचं सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात.

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

हल्ली मोत्याचे लटकन किंवा घुंगरू लावलेल्या मुंडावळ्याही मिळत आहेत. ज्यांना नेहमीच सगळं काही इतरांपेक्षा वेगळं, हटके हवं असतं, अशी तरुणाई या मुंडावळ्यांकडे आकर्षित होते.

नवर-नवरीसाठी घ्या नव्या स्टायलिश नाजूक सुंदर मुंडावळ्या! ८ नव्याकोऱ्या डिझाइन्स, एकदम युनिक

चेहरा मोठा असेल आणि थोड्या ठसठशीत मुंडावळ्या घ्यायच्या असतील तर या प्रकारच्या मुंडावळ्यांचा विचार करू शकता.