1 / 11नेहमी त्याच त्या पद्धतीचे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा कधीतरी अशा प्रकारचे कॉलर ब्लाऊज शिवून पाहा...(modern collar blouse designs)2 / 11तुमच्या ब्लाऊजला जर छोटीशी कॉलर घेतली तर तुमची पर्सनॅलिटीची एकदम बदलून गेल्यासारखी वाटते. तुम्ही आणखी आकर्षक आणि स्मार्ट दिसता.(new patterns in collar blouse)3 / 11हा बघा जान्हवी कपूरचा कॉलर ब्लाऊजमधला एक सुपरस्टायलिश लूक. अशा पद्धतीचं ब्लाऊज उन्हाळ्यात घालण्यासाठी तुमच्याकडे असायलाच हवं.. (collar blouse design patterns)4 / 11हल्ली काठपदर साड्यांवरही अनेक जणी कॉलर ब्लाऊज शिवून घेतात.5 / 11कॉलर ब्लाऊजमुळे स्टायलिश लूक तर मिळतोच पण थंडीपासून बराचसा बचावही होतो.6 / 11अशा पद्धतीचे कॉलर ब्लाऊज असतील तर ते तुम्ही ऑफिसमध्येही घालू शकता.7 / 11ऑफिसमध्ये घालता येण्यासारखा कॉलर ब्लाऊजचा हा आणखी एक प्रकार पाहा. कॉलरच्या दोन्ही बाजुला सुंदर पॅचवर्क केल्यामुळे त्याचा लूक आणखी आकर्षक वाटतो आहे.8 / 11राऊंड नेक कॉलर प्रकारातलं हे ब्लाऊज कॉटन साड्यांवर किंवा प्लेन लिनन साड्यांवर जास्त उठून दिसेल. असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं...9 / 11कॉलर ब्लाऊजमध्ये तुम्ही पुढच्या बाजुने असंही डिझाईन घेऊ शकता. 10 / 11स्टॅण्ड कॉलर व्ही नेक या प्रकारात येणारं असं हिरवं, गुलाबी, काळं ब्लाऊज शिवून घेतलं तर ते बऱ्याच साड्यांवर घालता येतं. 11 / 11