ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

Updated:March 15, 2025 16:55 IST2025-03-15T16:50:16+5:302025-03-15T16:55:09+5:30

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याच्या बहिणीचे लग्न नुकतेच थाटामाटात पार पडले. या सोहळ्यासाठी क्रिकेट जगतातले अनेक लोक उपस्थित होते.

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनीसुद्धा या सोहळ्यासाठी आलेली होती. त्यावेळी तिचा लूक खूपच खास आणि इतरांपेक्षा वेगळा ठरला.

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

या सोहळ्यासाठी साक्षीने तिच्या स्वत:च्या लग्नात १५ वर्षांपुर्वी जे दागिने घातले होते त्यापैकी २ दागिने पुन्हा घातले होते..

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

त्यापैकी सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली ती तिच्या नाकातली ठसठशीत नथ किंवा नथणी. पारंपरिक पद्धतीच्या या सोन्याच्या नथणीला काही माणिकही जडवलेले होते.

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

त्यासोबतच तिच्या गळ्यालगत जो फुलाफुलांचा चोकर किंवा नेकपीस होता तो सुद्धा तिने तिच्या स्वत:च्या लग्नात घातला होता..

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

सोनेरी- पिवळ्या रंगाची साडी, त्यावर केशरी रंगाचा शेला आणि त्याला दिलेली पारंपरिक दागिन्यांची जोड यामुळे साक्षीची अदा सगळ्यांनाच भावून गेली.