1 / 7सध्या बंद गळ्याच्या ब्लाऊजची खूप फॅशन आहे. ट्रॅडिशनल साडीवर किंवा अगदी ऑफिसवेअर साडीवरही असे ब्लाऊज अनेकजणी हौशीने शिवून घेत आहेत. त्यामुळेच तर अगदी ऑफिसपासून ते एखाद्या पार्टीपर्यंत सगळीकडेच घालता येण्यासारखे हे बंद गळ्याचे ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत..2 / 7बंद गळ्याच्या ब्लाऊजचे हे बघा एक सुंदर डिझाईन. फक्त गळ्याभाेवती नाजूक डिझाईन केलं आहे. तरीही ते खूप आकर्षक लूक देणारं आहे.3 / 7सई ताम्हणकरचा हा एक लूक बघा.. यामध्ये बंद गळ्याचं ब्लाऊज आणि नेटच्या कपड्याच्या बाह्या असंही तुम्ही करू शकता.4 / 7खण साडी किंवा कोणत्याही पारंपरिक कॉटन साडीवर अशा पद्धतीने शिवलेलं ब्लाऊज छान दिसेल. 5 / 7ज्या साड्यांवर खूप वर्क नाही, पण त्यांचं ब्लाऊजपीस मात्र हेवी वर्क असणारं भरजरी आहे, अशा साड्यांवर बंद गळ्याचं ब्लाऊज शिवा, खूप छान लूक येईल..6 / 7काही दिवसांपुर्वी माधुरीचा हा लूक चांगलाच गाजला होता. -7 / 7