1 / 8रोजच्या वापरातले कपडे असो किंवा कोणताही खास प्रसंग असो अशावेळी एथनिक वेअर सगळ्यात जास्त घातले जातात. लग्नसराई किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये आपल्याला सुंदर दिसावे असे वाटते. (Latest backless neck designs for suits)2 / 8सध्या बाजारात अनेक प्रकारचे मॉर्डन रेडीमेड सूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर आपल्यालाही पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती निवडायाची असेल तर मागच्या गळ्यासाठी या ७ खास डिझाइन्स पाहा. (Trendy suit neck designs for women)3 / 8कॉर्सेट डिझाइन पॅटर्न हा चांगला पर्याय आहे. यामध्ये पेंडेंट घालून आपला लूक आणखी सुंदर आणि आकर्षित बनवू शकता. त्यात खोल चौकोनी नेकलाईन आणि सेमी पफ स्लीव्हजसह एकूण लूक खूपच ट्रेंडी आणि सुंदर दिसेल. (Backless neck designs for wedding suits)4 / 8आपल्याला रोजच्या वापरासाठी साधे आणि सोबत डिझाइन्स हवे असेल तर स्टायलिश नेकलाइन हा चांगला पॅटर्न आहे. ही फॅन्सी कट नेकलाइन आपल्या सूटला एक अतिशय सुंदर आणि अनोखा लूक देईल. 5 / 8आपल्या सूटच्या मागच्या गळ्याला फॅन्सी आणि स्टायलिश टच द्यायचा असेल तर बॅक पॅटर्न हा चांगला पर्याय आहे. याची स्टायलिश नेकलाइन आणि स्ट्रिंग खूप विंटेज आणि क्लासी लूक देतात. 6 / 8आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी स्टायलिश आणि आकर्षक लूक देण्यासाठी आपण डबल स्ट्रिंग डिझाइन बनवू शकतात. हे अतिशय वेगळे आणि युनिक डिझाइन आहे. 7 / 8मागच्या गळ्याची नेकलाईन U किंवा V ठेवण्याऐवजी आपण खोल चौकोनी नेकलाइन डिझाइन निवडू शकता. सध्या हे अधिक ट्रेंडमध्ये आहे. 8 / 8आपण आपल्या मागच्या बाजूच्या गळ्याला त्रिकोणी कट वर्क करु शकता. हे खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश दिसेल. त्यामुळे आपल्याला ड्रेसला फॅन्सी लूक मिळेल.