1 / 7उन्हाळा आला की कॉटन, लीनन अशा साड्यांची मागणी वाढते.. आता त्याचप्रमाणे कलमकारी साड्यांनाही खूप मागणी आहे.2 / 7कारण या साड्या अतिशय आकर्षक, स्टायलिश लूक देतात.3 / 7शिवाय या साड्या खूप लाईटवेट असल्याने अतिशय आरामदायी असतात आणि उन्हाळ्यात तर खूप चांगल्या वाटतात..4 / 7कॉटन, लीनन किंवा आता तर सिल्कमध्येही तुम्ही कलमकारी साडी घेऊ शकता...5 / 7उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठीही कलमकारी साड्या अतिशय शोभून दिसतात. स्टाईल विथ डिसेंसी हवी असेल तर कलमकारी साडी आपल्याकडे असायलाच हवी..6 / 7या साड्या दिड हजारापासून पुढे मिळतात. त्यावर शक्यतो स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं तर अधिक छान लूक मिळतो...7 / 7अशा अनेक डिझाईन्स आणि प्रकारांमध्ये कलमकारी साड्या मिळतात. त्यामुळे या उन्हाळ्यात अशी मस्त खरेदी नक्कीच करून टाका..