1 / 10साडीचा काठ जर थोडा सुबकतेने ब्लाऊज शिवण्यासाठी वापरला तर ब्लाऊजला खूप मस्त लूक येऊ शकतो. नेहमीच्या त्याच त्या डिझाईनपेक्षा तुमचे ब्लाऊज एकदम हटके वाटू शकते.2 / 10साडीचा काठ तर नाजूक असेल तर मागचा गळा डिझाईन करण्यासाठी तो अशा पद्धतीने वापरता येईल. 3 / 10काही साड्यांचे काठ खूप मोठे असतात. ते बाह्यांच्या ऐवजी अशा पद्धतीने मागचा गळा डिझाईन करायला वापरता येतात.4 / 10साड्यांचे मोठे काठ अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला मागून आणि पुढून लावून ब्लाऊज आणखी आकर्षक करू शकता.5 / 10साडीचा काठ जास्त मोठा नसेल तर अशा पद्धतीने तो ब्लाऊजला पुढच्या बाजुने लावा. ब्लाऊजला मस्त लूक येईल. 6 / 10जे काठ थोडे मध्यम आकाराचे असतात ते अशा पद्धतीने ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी वापरू शकता.7 / 10समोरच्या पद्धतीने काठ लावून ब्लाऊज अशा पद्धतीनेही छान डिझाईन करता येईल.8 / 10साडीचा काठ ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने छान आकार देऊनही वापरता येतो. 9 / 10अशा पद्धतीने दोन पॅचेस लावूनही ब्लाऊजची मागची बाजू काठांनी छान सजवता येऊ शकते.10 / 10हे एक क्लासी ब्लाऊज डिझाईन पाहा. साडीचा काठ अतिशय आकर्षक पद्धतीने ब्लाऊजमध्ये वापरण्यात आलेला आहे.