सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

Updated:July 28, 2025 14:42 IST2025-07-28T14:33:38+5:302025-07-28T14:42:08+5:30

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

सणासुदीचे दिवस आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या समारंभांना घालण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या साड्या असायलाच हव्या..प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज किंवा सोनेरी ब्लाऊज घालण्याचा जमाना आता गेला.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

आता कॉन्ट्रास्ट मॅचिंग करण्याचा ट्रेण्ड आहे. पण ते करताना कोणत्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचं ब्लाऊज घालावं, याविषयी अनेकींच्या मनात संभ्रम असतो. गोंधळ असतो. म्हणूनच या काही टिप्स पाहा आणि साडी- ब्लाऊजसाठी परफेक्ट कॉन्ट्रास्ट रंगांची निवड करा.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर हिरवं ब्लाऊज शोभून दिसेल.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

पिवळ्या रंगाच्या साडीवर निळं- जांभळं ब्लाऊज किंवा निळ्या- जांभळ्या साडीवर पिवळ्या रंगाचं ब्लाऊज हे कॉम्बिनेशनही उठून दिसतं.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

जर लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर काळ्या रंगाचं ब्लाऊज जास्त उठून दिसेल.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

हिरव्या रंगाची साडी असेल तर त्यावर गुलाबी, बेबी पिंक, राणी कलर किंवा मरून रंगाचं ब्लाऊज छान दिसतं. किंवा हे कॉम्बिनेशन तुम्ही उलटही करू शकता.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

जांभळ्या किंवा रॉयल ब्लू रंगाची साडी असेल तर त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज घाला. सुंदर कॉम्बिनेशन आहे.

सगळ्याच साड्यांवर सोनेरी ब्लाऊज नको! साडी- ब्लाऊजच्या रंगाचं परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी ६ टिप्स

जर ऑफ व्हाईट किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर हिरवं ब्लाऊज जास्त छान दिसतं.