गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

Published:March 18, 2023 11:36 AM2023-03-18T11:36:00+5:302023-03-20T12:27:40+5:30

Gudi Padwa Styling tips : गुढी पाडव्याला जर तुम्हीही साडी नेसून पारंपारीक मराठी लूक करण्याचा विचार करत असाल तर काही स्टायलिंग टिप्स तुमचं सौंदर्य खुलवतील. (Gudi Padwa Special Syling Tips 2023)

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

हिंदू नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढी पाडवा (Gudi Padwa 20203) या दिवशी घराघरांतील महिला पांरपारीक मराठमोळी वेशभूषा करून गुढी उभारतात. तर काहीजणी शोभायात्रेत बाईक रॅलीजमध्ये सहभागी होतात. तर काहींना डोलताश्याची फार आवड असते. गुढी पाडव्याला जर तुम्हीही साडी नेसून पारंपारीक मराठी लूक करण्याचा विचार करत असाल तर काही स्टायलिंग टिप्स तुमचं सौंदर्य खुलवतील. (Gudi Padwa Special Syling Tips 2023)

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

या गुढीपाडव्याला तुम्ही जरीची साडी नेसू शकता. सध्या हिरकणी साडी आणि जरीची साडी खूप ट्रेडींग आहे. यावर मोत्यांची ज्वेलरी कमालीची दिसते.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता पण यासाठी तुम्हाला सिल्वर काठ असलेली साडी निवडावी लागेल. कलरफूल किंवा गोल्डन काठ असलेल्या साड्यांवर ओक्साईड सिल्वर ज्वेलरी फारशी चांगली दिसणार नाही.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

साडीच्या रंगाला साजेरा फेटा तयार करून घेऊ शकता. नऊवारी साडीवर फेटा घातल्यानंतर तुम्हाला रॉयल लूक मिळेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं तुम्ही बाहेर पडताना साडीवर गॉगल लावू शकता.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

मोत्यांच्या ज्वेलरीत तुम्ही बाजूबंद, नवीन डिजाईनची नथ, चंद्रकोर निवडू शकता. जर तुम्हाला आदल्यादिवशी वेळ मिळाल तर हातावर मेहेंदी काढायला विसरू नका.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

ब्लाऊजच्या रंगाला मॅचिंग बांगड्या तुम्ही निवडू शकता. गळ्यात चिंचपेटी किंवा कोल्हापुरी साज घालू शकता.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

जर तुम्हाला सिंपल, क्यूट लूक हवा असेल तर तर तुम्ही स्विव्हजलेस ब्लाऊज निवडू शकता. स्लिव्हजलेस ब्लाऊजवर केसांचा लोएस्ट बन घातल्यास ती हेअरस्टाईल खुलून दिसेल.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

तुम्ही तुमच्या किंवा नातेवाईकांच्या लग्नासाठी निवडलेली जुनी साडी नवीन दागिन्यांवर पुन्हा नेसू शकता. यामुळे तुम्हाला रिच, डिसेंट लूक मिळेल.

गुढी पाडव्यासाठी १० स्टनिंग महाराष्ट्रीयन लूक; क्विक आणि युनिक आयडिया-दिसाल लाखांत देखण्या

घरच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही कॉटनची पारंपारीक साडी निवडू शकता. (Image Credit- Social Media)