Join us

साडीचा शिवा मस्त सुंदर असा ड्रेस, पाहा ६ पॅटर्न , ड्रेस घातल्यावर सगळ्यांची नजर तुमच्याकडेच जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2025 14:18 IST

1 / 8
दिवाळीसाठी विविध प्रकारचे कपडे घत असालच. एखादा पॅटर्न शिवूनही घेऊ शकता. एखाद्या जुन्या साडीचा ड्रेस नक्की शिवा. हा पॅटर्न दिसतो सुंदरत आणि त्यात साडीची उबही मिळते.
2 / 8
साडीचे विविध प्रकारचे ड्रेस शिवता येतात. तेच जुने पॅटर्न शिवण्यापेक्षा काही तरी हटके ट्राय करा. पाहा साडीपासून काय काय शिवता येते. आवडीचा पॅटर्न नक्की शिवून घ्या.
3 / 8
जॅकेट असलेला अनारकली फार सुंदर दिसतो. साडीच्या काठाचे जॅकेट आणि इतर साडीचा घेर असलेला ड्रेस शिवायचा. उत्सवांसाठी अगदी मस्त प्रकार.
4 / 8
साडीचा वनपिन फार सुंदर दिसतो. तसेच त्यासाठी साधी आणि हलकी साडी वापरा म्हणजे ड्रेस छान दिसतो.
5 / 8
साडीचा शॉर्ट वनपिसही शिवता येतो. हा प्रकार तरुण मुलींसाठी अगदी योग्य आहे. ट्रॅडिशनल विथ वेस्टर्न टच असा हा पॅटर्न दिसतोही सुंदर.
6 / 8
साडीचा मस्त असा साधा सिंपल ड्रेसही शिवता येतो. तसा हा पॅटर्न फार जुना आहे. मात्र तो दिसतो फारच सुंदर तसेच साडीचा आहे हे लगेच कळून येते.
7 / 8
साडीचा लाँग जॅकेट असलेला ड्रेस शिवता येतो. फार सुंदर दिसतो. तसेच एकरंगी असल्यामुळे जरा वेगळा वाटतो. गडद रंगाचा असा पॅटर्न शिवा.
8 / 8
साडीचा डेलीवेअर ड्रेस शिवा. जो ऑफीस असो वा कोणताही कार्यक्रम सगळीकडे घालता येतो. त्याखाली मॅचिंग लेगिंज घेतली की सेट तयार होते. ओढणीचीही गरज नाही.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेमहिलासोशल व्हायरलदिवाळी 2024दिवाळी