1 / 8अशा पद्धतीचे डोरी ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्डिंग असून त्यात कित्येक नवनविन प्रकारचे डिझाईन्स शिवून मिळत आहेत.2 / 8डोरी ब्लाऊज म्हणजे त्या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने डोरी म्हणजेच दोरी लावलेली असते.3 / 8हे ब्लाऊज खूप स्टायलिश लूक मिळवून देत असल्याने तरुण मुलींमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे.4 / 8पार्टीवेअर साडी असेल तर त्यावर असं एखादं ब्लाऊज शिवायलाच हवं.. त्यामुळे साडीला एकदम गेटअप येतो आणि तुमचा लूकही खूप बदलून जातो.5 / 8काठपदर साड्यांवरही अशा पद्धतीने डोरी ब्लाऊज शिवता येतं..6 / 8डोरी ब्लाऊज मात्र परफेक्ट फिटिंगचंच असायला हवं. कारण ते थोडं सैल किंवा थोडं घट्ट जरी झालं तरी ते खूप विचित्र वाटतं. 7 / 8डोरी ब्लाऊज फक्त साड्यांवरच घालता येतं असं नाही. तर घागरा, चनियाचोली या प्रकारातली ते खूप छान वाटतं. 8 / 8डोरी ब्लाऊज आणि त्याला खूप मोठे लटकन अशी फॅशनही सध्या आहेच...