Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

Updated:October 13, 2025 13:55 IST2025-10-13T13:49:46+5:302025-10-13T13:55:38+5:30

Diwali Shopping: Get a necklace that goes with all sarees and dresses during Diwali, 6 beautiful patterns : दिवाळीसाठी खास नेकलेस पॅटर्न.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

साडी, चुणीदार, लेहेंगा, अनारकली, ड्रेस कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी त्यावर सुंदर असे दागिने तर असायलाच हवेत. कानातले तर हवेतच त्याबरोबर गळ्यातही काहीतरी असायला हवे.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

अनेक प्रकारचे नेकलेस आजकाल मिळतात. कशावर काय सुट होते त्यानुसार विविध प्रकारचे पॅटर्नस मिळतात. पाहा सध्या काय ट्रेंडींग आहे. यंदा दिवाळीसाठी काय घ्यायचे त्यासाठी आयडिया नक्कीच सुचेल.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

सुंदर असे नाजूक फुलाचे डिझाइन असलेले गळ्यातले घ्या. साडी आणि ड्रेस दोन्हीवर मस्त दिसते.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

सिंगल पेंडेंट असलेले बारीक गळ्यालगत असा नेकलेस नक्की वापरुन पाहा. कॉटन साडीवर मस्त दिसेल.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

मोत्याचा साधा नाजूक हार साडीवर छान दिसतो. त्याला लहानसे पेंडेंट असेल तर ते आणखी छान दिसते.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

चमकदार जरा वेगळ्या स्टाइलिश साड्यांसाठी पांढरा खडा सुंदर दिसतो. दिसायला नाजूक आणि जरा भरलेले असे गळ्यातले ट्रेंडींग आहे.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

सिंपल असा डायमंड नेकलेस ड्रेस, साडी दोन्हीवर सुंदर दिसतो. तसेच हलका असतो. गळ्यालगत असलेलाच घ्या. छान दिसेल.

Diwali Shopping : दिवाळीच्या दिवसांत साडी, ड्रेस सगळ्यावरच सुट होणारे नेकलेस घ्या, ६ सुंदर पॅटर्न

सोनेरी चोकर जरीच्या साडीवर मस्त दिसतो. भरलेले मोठे हार आवडत नसतील तर चोकर हा अगदी मस्त पर्याय आहे.