1 / 7आपल्या सुंदर दिसायचे असेल, सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असेल तर आपण साडी निवडताना ज्वेलरीची देखील काळजी घेतो. साडीवर मॅचिंग ब्लाऊज त्याला शोभेल अशी ज्वेलरी निवडतो परंतु, हिल्स निवडणे देखील गरजेचे आहे. (Diwali fashion tips) 2 / 7योग्य हिल्स निवडल्याने आपल्या साडीचा लूकही चांगला दिसतो. लग्न, पार्टी किंवा सणासुदीच्या काळात हिल्स निवडणं फार महत्त्वाचं असतं. (heels with saree)3 / 7आपल्याला कंफर्टेबल हिल्स हवी असेल तर वेज हिल्स निवडू शकतो. ही आपल्या पायांना चांगला सपोर्ट देते. अधिक वेळ घातल्यानंतरही थकवा जाणवणार नाही. 4 / 7खूप उंची हिल्स न घालण्याऱ्यासाठी किटन हिल्स चांगली आहे. ही हल्की आणि अधिक स्टायलिश असते. जी कोणत्याही साडीला एलिगन्ट लूक देते. 5 / 7सध्या ब्लॉक हिल्स ट्रेंडमध्ये आहे. ही फक्त स्टायलिशच नाही तर आपल्या पायांचा बॅलेन्स देखील योग्य प्रकारे सांभाळते. आपण घराबाहेर जाणार असू तर ही हिल्स नक्की ट्राय करुन पाहा. 6 / 7जर तुम्हाला उंच टाचांच्या हिल्स घालायच्या असतील तर प्लॅटफॉर्म हिल्स बेस्ट आहेत. यामुळे हाइट देखील चांगली दिसते आणि पायांवर अधिक प्रेशरही देत नाही. 7 / 7पीप-टो हील्स ही फॅशन आणि मॉडर्निटी चट देते. आपल्याला इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर ही हिल्स नक्की ट्राय करु शकता.