केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

Published:May 18, 2024 12:06 PM2024-05-18T12:06:01+5:302024-05-18T15:45:45+5:30

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

कस्टमाईज दागदागिने वापरण्याचा ट्रेण्ड हल्ली खूप वाढत चालला आहे. लग्नसराईमध्ये तर कस्टमाईज कानातले, अंगठी, मंगळसूत्र, साडी पिन अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी खूप ट्रेण्डिंग आहे.

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

ही कस्टमाईज वस्तूंची फॅशन आता इथेच थांबलेली नाही. तर चक्क तुमचं नाव लिहिलेल्या कस्टमाईज हेअरक्लिप्सदेखील बाजारात मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांना ग्राहकांकडून चांगलीच मागणी आहे.

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

कस्टमाईज हेअरक्लिपचा हा एक प्रकार पाहा.. लहान मुलींपासून कॉलेजगोईंग तरुणींपर्यंत ती सगळ्यांना चालू शकते.

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

हा एक दुसरा प्रकार पाहा. अशा पद्धतीच्या क्लिप्स लहान मुलींसाठी जास्त शोभून दिसतील. काही निमित्ताने लहान मुलींना घरी बोलवणार असाल तर गिफ्ट म्हणून त्यांच्या नावाची ही क्लिप त्यांना देऊ शकता.

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत बऱ्याचजणी आजकाल असे क्लचर लावतात. ते पण अशा पद्धतीने छान कस्टामाईज करून घेता येतील.

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

अशा पर्सनल टच असणाऱ्या क्लिप तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवू शकता...

केसांना लावा ‘खास' नाव लिहिलेली हेअरक्लिप! पाहा भन्नाट ट्रेण्ड- सांगा, डोक्यावर कुणाचं नाव मिरवाल?

साधारणपणे १०० रुपयांपासून ते २५०- ३०० रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत.