1 / 8कॉटर्नचे ब्लाऊज आजकाल फार ट्रेंडींग आहेत. सर्व वयोगटातील महिलांना हा प्रकार आवडतो कारण दिसायला जेवढा सुंदर तेवढाच कम्फर्टेबलही आहे. 2 / 8स्लिव्ह्जलेस कॉटर्नचे ब्लाऊज अगदीच सुंदर दिसतात. साडीचा पदर एका हातावर सोडायचा म्हणजे त्याची शोभा आणखी वाढते. 3 / 8शर्ट पॅटर्नचा ब्लाऊज प्लेन कॉटर्न साडीवर अगदी छान दिसतो. 4 / 8हा पॅटर्न जरा वेगळा आहे. दिसायला सुंदर असतो. हाताला फार कम्पर्टेबल बसतो. 5 / 8सिंपल डिझाइन असलेला कॉटर्नचे ब्लाऊज साध्या कॉटर्न साडीवर मस्त दिसतो. 6 / 8तेच तेच पॅटर्न घालून कंटाळा आला असेल तर आता साईड नॉटवाला ब्लाऊज शिवा. सुंदर दिसतो. 7 / 8बोटनेक स्लिव्हजलेस ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर दिसतात. 8 / 8कलमकारी कॉटर्नचे ब्लाऊज दिसतो अगदीच सुंदर. त्यावर कोणत्याही प्रकारची साडी छान वाटते.