फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

Updated:February 6, 2026 14:34 IST2026-02-05T18:43:07+5:302026-02-06T14:34:39+5:30

Budget Rs. 700 only!! 6 beautiful types of sarees are available at very cheap prices, look royal : दिसायला सुंदर अशा या ६ साड्या नक्की घ्या. अगदी बजेटफ्रेंण्डली.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

साडी म्हणजे महागच असायला हवी असे नाही. रोजच्या वापरासाठी किंवा साध्या घरगुती कार्यक्रमांसाठी ७०० रुपयांच्या आतही चांगल्या साड्या मिळतात. त्यासाठी पाहा हे ६ प्रकार.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

ही साडी हलकी आणि रोजच्या वापरासाठी सोयीची असते. जॉर्जेट फॅब्रिकमुळे ती सहज नेसता येते आणि दिवसभर वापरुनही आरामदायी वाटते. त्यावर साधे प्रिंट, फूलांचे डिझाइन, छोटेमोठे डिझाइन असते. ऑफिस, कॉलेज, शाळा किंवा खरेदीला जाताना फार चांगली वाटते. ३०० रु. पासून सुरवात आहे.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

कोल्हापुरी किंवा ब्लॉक-प्रिंटसारख्या पारंपरिक प्रिंटसह ही साडी रोजच्या वापरासाठी उत्तम असते. कॉटनमुळे हवा खेळती राहते आणि उन्हातही आरामदायी ठरते. ४००रु. पासून या प्रकारच्या साड्या मिळतात.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

नेट साडी हलकी आणि थोडी स्टायलिश दिसते. बँडनेट किंवा लेस बॉर्डर असल्याने साधी पण सुंदर लुक देणारी असते. पार्टीसाठी इतर कोणत्या कार्यक्रमासाठी चांगला पर्याय आहे. ३५० ते ६५० रुपयांच्या रेंजमध्ये चांगल्या मिळतात.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

साधी साडी जी रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम ठरते ती म्हणजे कॉटनची. यावर साधे प्रिंट, पट्ट्या किंवा हलके डिझाइन असते. स्वच्छ दिसते, हलकी असते. कॉटनच्या साड्या महागही येतात मात्र ५०० रुपयापर्यंतही मिळतात.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

ही साडी कॉटनसारखी आरामदायी पण थोडीशा शाही लूक देणारी असते. चांगले रंग आणि बॉर्डर दिलेली असल्यामुळे साधी पण आकर्षक दिसते. ७०० रुपयांच्या बजेटमध्ये हा प्रकार मोडतो. अनेक पर्याय उपलब्ध असतात.

फक्त ७०० रुपयांत ६ रॉयल लूक साड्या, किंमत कमी पण साडी इतकी सुंदर, की पाहात राहतील सगळे..

ही साडी वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगांमध्ये मिळते. डिजिटल प्रिंटमुळे सुंदर फ्लोरल, ज्योमेट्रिक (रेखाचित्रे) किंवा मॉडर्न डिझाइन्स मध्येही मिळते.