खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

Published:April 4, 2024 03:23 PM2024-04-04T15:23:18+5:302024-04-04T16:17:04+5:30

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

उन्हाळ्यात भडक, गडद रंगाचे कपडे नकोसे वाटतात. शुभ्र पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे या दिवसात घातले की आपलं आपल्यालाच कूल- थंड वाटतं.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

म्हणूनच उन्हाळ्यात पांढऱ्या, मोतिया रंगाचे कपडे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. उन्हाळ्यानिमित्त तुम्हालाही पांढरी, मोतिया, क्रिम कलरची साडी नेसण्याचा विचार असेल तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही मस्त लूक एकदा पाहून घ्या.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

खास उन्हाळ्यासाठी अशी हलकी- फुलकी ऑर्गेंझा साडी घेऊ शकता. उन्हाळ्यासाठी ऑर्गेंझा साडी हा एक छान पर्याय आहे.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साड्याही या दिवसांत खूप ट्रेण्डिंग असतात. अशी एखादी साडी तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

ओनम साडी किंवा केरला साडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या साड्या उन्हाळ्यातल्या छोटेखानी कार्यक्रमांना घालायला चांगल्या आहेत.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

ओनम साडीतलाच हा आणखी एक प्रकार. करिश्माने ती साडी जास्त छान पद्धतीने आणि फेस्टिव्ह लूक देऊन कॅरी केली आहे.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

ऑफिससाठी नेसणार असाल तर हा एक पांढऱ्या कॉटन साडीतला डिसेंट लूक बघा.

खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

छोटेखानी कार्यक्रमांत किंवा ऑफिससाठी हा लूकही अगदी छान आहे.