Join us
Daily Top 2 Weekly Top 5

वयाच्या चाळिशीतही दिसाल मॉर्डन अन् ट्रेंडी! प्रत्येक महिलेकडे हव्याच ५ साड्या, दिसाल एकदम क्लासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 17:22 IST

1 / 6
साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेचे रुप खुलून दिसते. साध्या साडीला देखील वेगवेगळ्या प्रकारे मॉर्डन टच देता येतो. बाजारात साड्यांसोबत विविध रंगांचे कॉन्ट्रास्ट रंगांचे रेडिमेड ब्लाऊजही पाहायला मिळतात. (trendy sarees for women)
2 / 6
वयाची चाळीशी ओलांडली की, अनेक महिलांना साडी निवडणं थोडे कठीण जातं. जर आपली देखील चाळीशी उलटून गेली असेल तर बॉलीवूड अभिनेत्रींच्या काही साड्या पाहूयात. ज्यामुळे आपला लूक खुलून दिसेल. पाहूया ५ साडीचे पॅटर्न. (sarees for women over 40)
3 / 6
जर आपले वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल तर बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनचा मस्टर्ड यलो टायर्ड साडी लूक ट्राय करु शकतो. ज्यामध्ये आपण सुंदर दिसू.
4 / 6
सुष्मिता सेनची सुंदर निळ्या रंगाची लाईन साडी नेसू शकतो. ही साडी आपल्याला सुंदर आणि साधा लूक देईल.
5 / 6
अभिनेत्री करीना कपूरचा सुंदर सिल्व्हर सिक्विन साडी लूक देखील ट्राय करु शकता. ज्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात आपण वेगळे दिसू.
6 / 6
ऑफ व्हाईट गोल्ड बॉर्डर साडी आणि त्याला शोभतील अशा ज्वेलरी देखील आपण ट्राय करु शकतो. या अॅक्सेसरीजमुळे आपला लूक खुलून दिसेल.
टॅग्स : फॅशनमहिला