रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

Updated:April 12, 2025 20:43 IST2025-04-12T20:21:28+5:302025-04-12T20:43:40+5:30

Trendy Saree Fabrics For Summer Wedding Function : Which Saree Material is Best for a Summer Wedding : 5 Best Sarees for Summer Wedding to Beat the Heat : Best Saree Fabrics For Summer Wedding Function : How to Style Summer Wedding Sarees : Best Lightweight and Breathable sarees for a Summer Wedding Function : उन्हाळ्यात भरजरी साड्या नेसून लग्नाला जाणे नकोसे वाटते, मग नेसा या हलक्या - फुलक्या ट्रेंडी साड्या...

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

उन्हाळा म्हणजे लग्नसराईचा सिझन, असे म्हणायला हरकत ( Which Saree Material is Best for a Summer Wedding) नाही. या लग्नाच्या सिझनमध्ये आपल्या (Best Saree Fabrics For Summer Wedding Function) जवळच्यांपैकी किंवा घरात कुणाचे ना कुणाचे लग्न असतेच. अशा परिस्थितीत, आपण लग्नासाठी साड्यांची खरेदी करतोच.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

उन्हाळयाच्या सिझनमध्ये भरजरी साड्या नेसणे ( 5 Best Sarees for Summer Wedding to Beat the Heat) म्हणजे नकोसे वाटते. या साड्या वजनाने जड असतात, तसेच त्यांचे भरजरी काठ अंगाला टोचतात, प्रचंड घाम येतो. अशावेळी लग्नसराईत नेसता येतील आणि उकाड्याने जीव हैराण होणार नाही यासाठी कोणत्या फॅब्रिक्सच्या साड्या नेसाव्यात ते पाहूयात.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

उन्हाळ्यात भरजरी साड्यांऐवजी शिफॉन फॅब्रिकच्या साड्यांची निवड करावी. शिफॉन फॅब्रिक वजनाने हलके आणि रॉयल लूक देते. त्यामुळे लग्नासाठी खास साडी विकत घेणार असाल तर शिफॉन फॅब्रिकची साडी घ्यावी.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

टिश्यू फॅब्रिक्सच्या साड्या सध्या फारच ट्रेंडिंग आहेत. टिश्यू फॅब्रिकच्या साड्या पातळ आणि हलक्या असतात, त्यामुळे घाम आला तरी हे कापड अंगाला चिकट नाही, या साड्या तुम्हला कम्फर्टेबल आणि क्लासी लूक देतात. त्यामुळे उन्हाळ्यातील एखाद्या खास प्रसंगी तुम्ही या प्रकारातील साडी नेसू शकता.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

तुम्ही उन्हाळ्यात सॉफ्ट नेट फॅब्रिक्सच्या साड्या नेसू शकता. उन्हाळयात एखाद्या लग्न प्रसंगी नेटच्या साड्या शाही लूक देतील. या साड्या हलक्या असल्याने त्या नेसून तुम्ही अगदी सहजपणे दिवसभर साडीत वावरु शकता.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

जर तुम्ही उन्हाळ्यात एखादा लग्नसमारंभ किंवा पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर जॉर्जेट साडी हा उत्तम पर्याय असू शकतो. हे फॅब्रिक हलके आणि कम्फर्टेबल असते, जे उन्हाळ्यात घालण्यास आरामदायी आहे. तुम्ही हलक्या रंगाच्या आणि मेटॅलिक वर्क असलेल्या जॉर्जेट साड्या ट्राय करू शकता.

रणरणत्या उन्हात लग्नाला जाताय? नेसा 'या' ५ साड्या - घामाचा त्रास नाही, चारचौघीत दिसाल उठून...

टिश्यू फॅब्रिक्सप्रमाणेच ऑर्गेंझा देखील सध्या फारच ट्रेंड मध्ये आहे. ऑर्गेंझा साड्या दिसायला सुंदर आणि वजनाने हलक्या असतात. उन्हाळ्यातील एखादा लग्नसोहळा किंवा खास प्रसंगी ही ऑर्गेंझा साडी तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लूक देतील.