व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर

Updated:October 10, 2025 19:00 IST2025-10-10T19:00:00+5:302025-10-10T19:00:01+5:30

Diwali jhumka designs: latest jhumka trends: traditional earrings for Diwali: आपल्याला फार नटायचं नसेल पण सगळ्यांमध्ये आकर्षित दिसायचं असेल तर आपण या दिवाळीत झुमक्याचे काही डिझाइन्स ट्राय करु शकतो.

व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर

सण म्हटलं की आपल्याला सुंदर दिसायचं असतं. त्यासाठी आपण कपड्यांची पूर्वतयारी देखील करतो. पण अनेकदा आपल्याला हवी तशी ज्वेलरी काही सापडत नाही. मग आपला हिरमोड होतो. आपल्या वॉडरोबमध्ये अनेक ज्वेलरी अशा असतात ज्या कोणत्याही कपड्यांवर सहज मॅच होतात. (Diwali jhumka designs)

व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर

आपल्याला फार नटायचं नसेल पण सगळ्यांमध्ये आकर्षित दिसायचं असेल तर आपण या दिवाळीत झुमक्याचे काही डिझाइन्स ट्राय करु शकतो. ज्यामुळे आपला लूक अधिक सुंदर दिसेल. (latest jhumka trends)

व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर

स्टायलिश लुकसाठी आपण डबललेअर वाले कानातले ट्राय करु शकतो. हे आपल्याला चांगला लूक देतात.

जर आपल्याला दिवाळी पार्टीला जायचे असेल तर साडीवर पार्टी वेअर झुमका डिझाइन ट्राय करता येईल. ज्यामुळे आपल्याला पारंपरिक लूक मिळेल.

व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर

हे कानातले आपण ऑफिस किंवा कॉलेजमध्ये घालू शकतो. याच्या हलक्या आणि स्टायलिश डिझाइन्समुळे ते कोणत्याही कपड्यांवर सहज मॅच होतात.