1 / 7दिवाळी हा सण आनंदाचा- उत्साहाचा. प्रत्येकजण दिवाळी आनंदाने साजरी करतात. पहिल्या आंघोळनंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेची अनेकजण वाटत पाहतात. नवीन लग्न झालेले जोडपे दिवाळी पाडव्याची आतुरतेने वाट पाहतात. (Gold mangalsutra designs)2 / 7यंदाच्या पाडव्याला बायकोला प्रेमाने काही गिफ्ट घ्यायचे असेल तर १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घेऊ शकता. पाहा लेटेस्ट पर्याय. (1 gram gold mangalsutra)3 / 7सध्या बाजारात साखळ्या, लहान पेडेंट आणि मणी असलेले डिझाइन सर्वात लोकप्रिय आहे. फुले आणि कुंदन डिझाइन देखील ट्रेडिंगमध्ये आहेत. 4 / 7बाजारात अशा अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. जे फक्त १ ग्रॅम वजनात सुंदर आणि स्टायलिश दिसतात. जे वजनाने हलके असतात पण दिसायला अगदी सुंदर आहेत. 5 / 7रोज वापरण्यासाठी आपण वाटी आणि काळ्या मण्यांचे डोरले घेऊ शकतो. यामध्ये पूर्णपणे सोन्याचे डिझाइन्स असेल. 6 / 7सध्या सिंगल लेयर आणि डबल लेयर मंगळसूत्रांचा ट्रेंड आहे. यात डायमंड किंवा मणी असणारे मंगळसूत्र आपण घालू शकतो. 7 / 7लहान हिऱ्यांनी जडवलेले सोन्याचे पेंडेंट खूपच सुंदर दिसतात. यात १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र देखील खूप छान दिसते.