1 / 7लग्नसराईच्या निमित्ताने लेहेंगा, घागरा, शरारा असे ड्रेस खूप घातले जातात. या ड्रेसच्या किमतीही तशा खूप जास्त असतात... 2 / 7म्हणूनच असे महागडे ड्रेस विकत घेण्यापेक्षा थोडीशी आयडिया केली तर तुम्ही घरात असलेल्या जुन्याच साड्यांपासून खूप मस्त ड्रेस शिवून घेऊ शकता.(beautiful lehenga designs from old silk saree)3 / 7हे ड्रेस शिवण्यासाठी अगदी कमी खर्च येतो. साधारण ५०० ते ७०० रुपयांत खूप छान मनासारखा ड्रेस शिवता येतो..(how to stitch lehenga from old saree?)4 / 7टिपिकल घागरा नको असेल तर असा थोड्या वेगळ्या प्रकारचा ड्रेसही तुम्ही शिवून घेऊ शकता.5 / 7सिल्कची किंवा सिल्क कॉटन प्रकारातली मोठ्या काठांची साडी असेल तर त्यापासून असा सुंदर ड्रेसही शिवता येतो. 6 / 7साऊथ इंडियन प्रकारचे ड्रेस आवडत असतील तर मोठ्या काठांची एखादी साडी घ्या आणि त्यापासून असा आकर्षक लेहेंगा शिवून घ्या.7 / 7मुनिया पैठणीचा हा लेहेंगा बघा.. पारंपरिक आणि अधुनिकता असा दोन्हींचा मिलाफ या ड्रेसमध्ये दिसून येतो.