कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

Updated:November 2, 2025 18:24 IST2025-11-02T18:21:15+5:302025-11-02T18:24:34+5:30

Chain designs for women: Saree jewellery ideas: Best chains for dresses: ऑफिस असो की पार्टीसाठी सुंदर चेन पॅटर्न

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

फॅशन म्हणजे फक्त कपडेच नाही तर त्याला शोभून दिसाणारी प्रत्येक गोष्ट. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गळ्यातील चेन. साडी असो, सलवार सूट, गाऊन किंवा वेस्टर्न आउटफिट. एक सुंदर चेन आपला संपूर्ण लूक बदलू शकते. (Chain designs for women)

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

अनेकदा आपण कपडे, मेकअप, हेअरस्टाईल याकडे लक्ष देतो. पण गळ्यातील चेन हे व्यक्तिमत्व अधिक ग्रेसफुल बनवते. साडी किंवा ड्रेस घातल्यावर सोन्याची चेनही राजेशाही ठरु शकते. यंदाच्या लग्नसराईत आपण या ७ प्रकारच्या सोन्याच्या चेन गळ्यात घालू त्याची शोभा वाढवू शकतो. (Saree jewellery ideas)

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

आपण हार्ट शेपची चेन गळ्यात घालू शकतो. ज्यामुळे आपला लूक छान दिसेल.

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

सध्या बाजारात मंगळसूत्रासारखी सोन्याची साखळी निवडू शकता. यात काळे मणी देखील असतात. मध्यभागी एक पेंडेंट असते.

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

दोन किंवा तीन लेअरच्या साखळ्या सध्या ट्रेंडमध्ये आहे. यात सोनेरी मणी किंवा रंगीबेरंगी स्टार किंवा हार्ट शेप असते.

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

ज्या महिलांना हलकी पण सोबर डिझाइनची चेन हवे असेल. त्यांनी लहान सोन्याच्या पेंडेटसह चांगला लूक देतात.

कुठल्याही साडी-ड्रेसवर शोभून दिसणारी चेन- पाहा ७ सुंदर डिझाईन्स, ऑफिस असो की पार्टी सगळ्यांवर दिसेल सुंदर

चेन लिंक्स गोल किंवा चौकोनी आकाराची डिझाइन असलेली चेन. ही डिझाइन महिलांना जास्त आवडते.