Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

Updated:July 16, 2025 10:27 IST2025-07-16T10:23:52+5:302025-07-16T10:27:22+5:30

Latest blouse back designs: Festive saree fashion 2025: Marathi festival fashion:श्रावण महिन्यात साडी नेसणार असाल तर काही डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन्स पाहूया.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

साडी कितीही महागातली असली तरी ती सुंदर दिसते तिच्या ब्लाऊजच्या डिझाइन्समुळे. अनेकदा सिंपल साडीला सुंदर, स्टायलिश आणि ट्रेंडी पद्धतीच ब्लाऊज शिवले की छान दिसतं. आपण बॅकलेस आणि दोरी-लटकन चा वापर करुन सुंदर ब्लाऊज शिवू शकता. (Marathi festival fashion)

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

श्रावण महिन्यात साडी नेसणार असाल तर काही डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन्स पाहूया.(Latest blouse back designs)

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

डीप व्ही नेक ब्लाऊज डिझाइन्सची सध्या खूप चर्चा आहे. जर फॅन्सी ब्लाऊज डिझाइन शोधत असाल तर हा पॅटर्न ट्राय करा.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

ब्लाउजच्या मागच्या भागासाठी साधी पण अनोखी डिझाइन शोधत असाल, तर चौकोनी आकाराचे ब्लाऊज शिवू शकता. याला आपण मागच्या बाजूने दोरी देखील लावू शकतो.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

या टाइपचे अनोखे ब्लाऊज डिझाइन्स खूप भरजरी साडीवर शोभून दिसतात. हा पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये हवे असेल तर मागच्या बाजूने आपण दोरी लावू शकतो. हा पॅटर्न खूप सुंदर आहे.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

साडीसोबत वेगळा लूक मिळवण्यासाठी जॅकेट टाइप ब्लाऊज शिवू शकतो. लांब हाताचे ब्लाऊज आपला लूक अधिक आकर्षित करतात.

Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

भारी साडीसह, ब्लाउजच्या मागच्या बाजूला असा अंडाकृती आकार बनवा. हे डिझाइन मागच्या मानेवर छान दिसते.