Join us   

लग्नसमारंभासाठी आर्टिफिशियल जडाऊ ज्वेलरी घ्यायची? बघा ८ सुंदर पर्याय, दिसाल एकदम देखण्या- सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2024 12:09 PM

1 / 8
पुर्वी लग्नात नवरी फक्त सोन्याचे दागिने घालायची. ते ही अगदी मोजके असायचे. पण आता मात्र तो ट्रेण्ड बदलला आहे. हल्ली लग्नसमारंभात आर्टिफिशियल दागिने घालण्याचा ट्रेण्ड आहे.
2 / 8
यामध्ये हेवी जडाऊ ज्वेलरीला अधिक प्राधान्य दिले जाते. तुम्हालाही अशाच ज्वेलरीची खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर पर्याय पाहून घ्या. यामुळे तुमचा लूक नक्कीच बदलेल
3 / 8
हे असे हेवी वर्कचे दागिने तुम्ही साडीवर तसेच लेहेंग्यावरही घालू शकता. हल्ली तर काठपदराच्या पारंपरिक साड्यांवरही असेच दागिने घातले जातात.
4 / 8
डिझायनर साडी घालणार असाल तर असा एखादा सेट ट्राय करून पाहा.
5 / 8
परिणिती चोप्राने घातलेल्या या सेटची खूप चर्चा झाली होती. तिचा हा सेट खरे पाचू वापरून तयार केलेला असला तरी तुम्हाला कमी किमतीत आर्टिफिशियल खडे वापरून हा सेट मिळू शकतो.
6 / 8
असे हेवी जडाऊ दागिने आपल्या साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग असावेच, असं काही नाही. तुम्ही मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करूनही असे दागिने घालू शकता.
7 / 8
सध्या अशा पद्धतीच्या मोत्याच्या दागिन्यांचीही फॅशन आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या लोकल मार्केटमध्येही असे सेट मिळू शकतात.
8 / 8
टॅग्स : फॅशनदागिनेलग्न