Join us
Daily Top 2 Weekly Top 5

High Neck ब्लाऊजचे ९ बोल्ड डिझाइन्स, हिवाळ्यातल्या लग्नसराईत ‘असं’ स्टायलिश ब्लाऊज एकतरी हवंच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2025 18:21 IST

1 / 9
लग्नसराईसाठी असे हाय नेक ब्लाऊज डिझाईन्स (High Neck) खूप आकर्षक लूक देणारे ठरतात.
2 / 9
अशा पद्धतीच्या बंद गळ्याच्या ब्लाऊजची सध्या जबरदस्त फॅशन आहे.
3 / 9
हिवाळ्यामधल्या लग्नसराईमध्ये तर अशा ब्लाऊजला विशेष मागणी असते. कारण त्यामुळे वेगळा लूक तर मिळतोच पण थंडीपासून बऱ्यापैकी संरक्षणही होते.
4 / 9
हाय नेक ब्लाऊज घेऊन मागच्या बाजूला अशा पद्धतीचे सुंदर डिझाईनही तुम्ही करू शकता.
5 / 9
काठपदराच्या सिल्क साडीपासून कॉटनच्या साडीपर्यंत कित्येक साड्यांवर असे हाय नेक ब्लाऊज शोभून दिसते.
6 / 9
हाय नेक ब्लाऊज मध्ये अशा पद्धतीचं नेटचं डिझाईनही तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला आणखी जास्त वेगळेपणा मिळतो.
7 / 9
असंच स्टायलिश ब्लाऊज घालून एखाद्या पार्टीला किंवा रिसेप्शनला गेलात तर नक्कीच चारचौघींमध्ये उठून दिसाल.
8 / 9
हल्ली डिजायनर वेअर साड्यांचा ट्रेंड आहे. त्या साड्यांवरही अशा पद्धतीचं बंद गळ्याचं ब्लाऊज शिवून बघा. मस्त दिसेल.
9 / 9
हल्ली मराठी नवरी लग्नामध्ये एकदा तरी नऊवारी साडी नेसतेच. नऊवारी साडीवरही बंद गळ्याचं ब्लाऊज खूप छान वाटतं.
टॅग्स : शुभविवाहफॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सखरेदी