1 / 8लांब बाह्यांचे ब्लाऊज हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये खूप ट्रेण्डिंग ठरतात. कारण हे ब्लाऊज दिसायला तर स्टायलिश असतातच, पण थंडीपासूनही संरक्षण करतात.2 / 8अशा प्रकारचे वेल्वेटचे कित्येक सुंदर ब्लाऊज रेडिमेड मिळतात.3 / 8स्टोनवर्क, मोतीवर्क, थ्रेडवर्क असणारे फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज दिसायलाही खूप छान असतात.4 / 8नेहमीपेक्षा थोडा वेगळा लूक हवा असेल तर लांब बाह्यांचं एक तरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये हवंच.5 / 8अशा पद्धतीचं डिझाईनही तुम्ही लांब बाह्यांच्या ब्लाऊजवर घेऊ शकता. या बेल स्लिव्ह्ज ब्लाऊज म्हणतात.6 / 8लांब बाह्यांच्या ब्लाऊजमधला हा जान्हवी कपूरचा एक सुंदर लूक पाहा. 7 / 8हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी असं एखादं तरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.. 8 / 8