1 / 7ब्लाऊज कसंही शिवलं तरी ते खांद्यावरून ओघळतं अशी अनेकींची तक्रार असते. त्यांच्यासाठीच डोरी ब्लाऊजच्या या काही खास डिझाईन्स...(7 stylish patterns of dori blouse)2 / 7अशा प्रकारचे डोरी लावलेले ब्लाऊज शिवले तर ते खांद्यावरून अजिबातच ओघळत नाहीत.(dori blouse designs)3 / 7अशा पद्धतीचं वर एक बेल्ट आणि खाली एक बेल्ट असणारं डिप नेक ब्लाऊजही शिवू शकता.(dori blouse patterns unique designs)4 / 7हे एक मस्त ब्लाऊज पाहा. डिझायनर साडीवर असं स्टायलिश ब्लाऊज शोभून दिसतं.5 / 7डोरीच्या ऐवजी मोती, कुंदन, वेगवेगळ्या आकाराचे मणी घेऊनही तुम्ही मागच्या दोऱ्या तयार करून शकता. यामुळे ब्लाऊजला छान लूक येतो.6 / 7हल्ली वर एक डोरी आणि खाली एक डोरी अशा प्रकारच्या ब्लाऊजही फॅशन आहे.7 / 7खालच्या बाजुला डोरी असणारं ब्लाऊज शिवलं तर ते खांद्यावरूनही ओघळत नाही आणि कंबरेलाही सैल होत नाही.