1 / 7साडी कितीही सुंदर असली तरी त्यावर ब्लाऊजही सुंदरच असायला हवा. चांगला शिवलेला आणि पुढचा गळा मागची बाजू सारेच मस्त असेल तर साडी उठावदार दिसते. 2 / 7साडीचा गळा समोरुन जरी झाकला गेला तरी पाठीवरील डिझाइन साडीचा लुक चेंज करते. त्यामुळे साधी साडी, साधी ब्लाऊज असला तरी त्याला डिझाइन मस्त करणे फायद्याचे ठरते. बॅकसाठी पॅटर्न पाहा. 3 / 7आजकाल जरीच्या साड्यांसाठी असे पॅटर्न फेमस आहेत. दिसतात अगदीच सुंदर.4 / 7पाठीकडे व्ही शेप असलेला ब्लाऊज फार सुंदर दिसतो. कॉटनच्या साडीवर असा ब्लाऊज मस्त वाटतो. 5 / 7सिंपल नॉट कायमच मस्त दिसते. ब्लाऊजच्याच कापडात छान लेस तयार करता येते. 6 / 7पाठीवर अंडाकृती कट दिसतोही सुंदर आणि त्यामुळे हाताजवळ ब्लाऊज छान बसतो. 7 / 7अगदीच फार फॅशनेबल नको असेल तर साधा पॅटर्नही सुंदर दिसतो. नक्की शिवून पाहा.