1 / 7आजच्या फॅशनमध्ये प्रिटेंड शर्ट जास्त प्रमाणात ट्रेंड होत आहे. ऑफिस असो, कॅज्युअल आउटिंग असो किंवा कॉलेज लूक. हा स्टायलिश प्रिंटेड शर्ट आपल्याला चांगला लूक देतो. (Printed shirts for women)2 / 73 / 7मायक्रो-फ्लोरल प्रिंट शर्ट हे लहान, नाजूक फुलांच्या प्रिंट्समुळे एलिगंट लूक देतो. ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे. 4 / 7स्केच लाइन आर्ट प्रिंट शर्ट हे अब्स्ट्रॅक्ट लाइन्सचा पॅटर्न आहे. मिनिमल फॅशन आवडणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे. 5 / 7जर आपल्याला ट्रॉपिकल लीफ प्रिंट अर्थात हलके-फुलके रंग आणि फिरण्यासाठी हे शर्ट भारी दिसतील. ब्रंच, बीचसाठी हा पर्याय खास आहे. 6 / 7आपल्याला शार्प, स्ट्रक्चर्ड आणि स्मार्ट लूक हवा असेल तर ज्योमेट्रिक बॉक्स-ग्रिड प्रिंट शर्ट ट्राय करु शकतो. हा मिटिंग आणि ऑफिस लूकसाठी चांगला पर्याय आहे. 7 / 7आपल्याला शार्प, स्ट्रक्चर्ड आणि स्मार्ट लूक हवा असेल तर ज्योमेट्रिक बॉक्स-ग्रिड प्रिंट शर्ट ट्राय करु शकतो. हा मिटिंग आणि ऑफिस लूकसाठी चांगला पर्याय आहे.