Join us

World Book Day 2025 : वाचाल तर वाचाल! हे बॉलिवूड स्टार रोज वाचतात पुस्तके, पाहा त्यांचे वाचनप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 14:43 IST

1 / 8
आज जागतिक पुस्तक दिन यानिमित्ताने पुस्तके आणि वाचनाचा जागतिक उत्सव साजरा केला जातो. पुस्तके वाचण्याची आवड बॉलिवूड कलाकारांना देखील आहे. (Bollywood celebrities who love reading)
2 / 8
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या अभिनयांनेच नाही तर साहित्याबद्दलच्या आवडीने देखील प्रसिद्ध आहेत. कोणत्या बॉलिवूड कलाकारांना वाचनाची अधिक आवड आहे पाहूया. (book lover Bollywood actors)
3 / 8
अमिताभ बच्चन यांना देखील पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. ते आपल्या सोशल मीडियावर अनेक कोट्स, कविता शेअर करत असतात. (celebrity readers India)
4 / 8
बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला सैफ अली खानचे पुस्तकांवर खूप प्रेम आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने त्यांची पुस्तक वाचण्याची कला जोपासली.
5 / 8
प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना तिच्या बुद्धिमत्तेसाठी आणि साहित्यावरील प्रेमापोटी प्रसिद्ध आहे. तिच्या वाचनांची आवड अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
6 / 8
अभिनेता महेश शेट्टी यांना देखील वाचनाची आवड आहे. ते ऐतिहासिक पुस्तके वाचायला अधिक आवडतात. तसेच त्यांना नवनवीन पुस्तके गोळा करण्याची आवड आहे.
7 / 8
बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूरला पुस्तकांबद्दल प्रचंड प्रेम आहे. लॉकडाऊनमध्ये तिने अनेक पुस्तके वाचण्याचा छंद जोपासला.
8 / 8
पूजा हेगडेची पुस्तक वाचण्याची कला नेहमी पाहायला मिळते. पुस्तके वाचल्यामुळे लिहिण्यासाठी आणि अभिनय करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते असा तिचा दृष्टिकोन आहे.
टॅग्स : सेलिब्रिटी