९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

Updated:December 17, 2025 20:00 IST2025-12-17T20:00:00+5:302025-12-17T20:00:03+5:30

90s Bollywood actress: bold photoshoot controversy: आम्ही अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला बोल्ड फोटोशूटमुळे मार खावा लागला होतो.

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

९० च्या दशकातील बॉलिवूडचा काळ सध्याच्या तुलनेत थोडा वेगळा होता. ग्लॅमरसच्या या दुनियेत काही नियम, बंधन आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत असे. त्या काळात अभिनेत्रींच्या कपड्यांपासून त्यांच्या वागणुकीपर्यंत सगळ्यावर सतत नजर ठेवली जात होती.(90s Bollywood actress)

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

बोल्ड फोटोशूट हे नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्याचा एक भाग असतो. आज आम्ही अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला बोल्ड फोटोशूटमुळे मार खावा लागला होतो. (bold photoshoot controversy)

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

१९८८ साली विजय या चित्रपटातून चित्रपटसृष्टीतून पदार्पण केलेली अभिनेत्री सोनम खान. तिच्या संपूर्ण कारकि‍र्दीत राजेश खन्ना, हेमा मालिनी आणि अनिल कपूर यांच्यासह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. तसेच अजूबा आणि त्रिदेव सारख्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले.

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

अभिनयासोबतच तिचं सौंदर्य, आत्मविश्वास आणि लूकही चर्चेत असायचा. पण त्या काळात बोल्ड असणं म्हणजे समाजाच्या नजरेत चूक ठरणं होतं.

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

पण तिच्यासोबत असं काही घडले की ते तेही आजही विसरु शकली नाही. ते म्हणजे आईने मारलेली कानाखाली.

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

तिने एका मुलाखतीत सांगितलं की गवताळ भागात स्किन कलरचा शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड फोटोशूट केले होते. जेव्हा ते फोटो मॅगझिनमध्ये छापून आले तेव्हा माझ्या आईने कानाखाली मारली होती.

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

यानंतर काही काळात तिने लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. २००१ मध्ये तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२३ मध्ये ती भारतात परतली आणि सिंगल मदर म्हणून राहात आहे.