सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

Updated:May 6, 2025 11:11 IST2025-05-06T11:09:19+5:302025-05-06T11:11:29+5:30

pregnant Kiara Advani Met Gala: Kiara Advani baby bump photos: celebrities flaunting baby bumps: मेटा गालामध्ये कियारा अडवाणीने बेंबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

मेटा गाला या 'फॅशन शो' ला सुरुवात झाली असून सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. या शो मध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडसह अनेक स्टार्स आपली उपस्थिती दर्शवतात. (pregnant Kiara Advani Met Gala)

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

फॅशन जगातील सर्वांत मोठा शो म्हणून ओळखला जातो. या शो मध्ये यापूर्वी अनेक सेलिब्रेटिंनी हजेरी लावली होती. परंतु, या वेळी नुकतीच आई होणारी कियारा चर्चेचा विषय ठरली. यापूर्वी कोणत्या स्टार्सने बेबी बंप फ्लॉन्ट करत रॅम्प वॉक केला पाहूया. (pregnant celebs ramp walk)

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीने मेटा गाला २०२५ मध्ये स्टायलिश लूकमध्ये तिचा बेबी बंप दाखवला. ती काळ्या आणि गोल्ड रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या फॅशन शो मध्ये रेड कार्पेटवर चालणारी कियारा अडवाणी ही चौथी भारतीय अभिनेत्री ठरली. या रॅम्प वॉकदरम्यान तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला. (Kiara Advani shows baby bump at Met Gala event)

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

प्रसिद्ध निवृत्त टेनिसपटूने २०२३ साली मेटा गालामध्ये बेबी बंप दाखवला होता. सेरेना विल्यम्स या काळ्या, फ्लोअर-लेंथ गाऊनमध्ये दिसल्या होत्या. त्यावर मोत्याचा हार आणि हेअरबँड घातला होता. या कार्यक्रमात त्यांनी दुसऱ्या प्रेंग्नेट असल्याचे सांगितले होते.

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

'ग्ली'या हिट म्युझिकल शोमधील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली स्टार अभिनेत्री ली मिशेल हिने २०२४ च्या मेटा गाला मध्ये सुंदर निळ्या ड्रेसमध्ये आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. फॅशनेबल आउटफिट आणि सॅटिन गाऊनमध्ये ती अतिशय गोड दिसत होती.

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

कार्ली क्लोस या फॅशन सुपरमॉडेलने सेलिब्रिटींच्या यादीत आपले नाव मिळवले. २०२३ साली या मॉडेलने फुल स्लीव्हजसह फ्लोअर-लेंथ बॉडीकॉन ब्लॅक ड्रेस घातला होता. पांढऱ्या मोत्यांचा हार आणि त्याचप्रमाणे कमरबंद घालून बेबी बंप दाखवले होते.

सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

रिहाना ने २०२३ च्या मेटा गालामध्ये पांढऱ्या गुलाब सॅटिन गाऊनमध्ये बेबी बंप दाखवला. या गायिकेने गालाच्या रॅम्प वॉकवेवर आपल्या प्रेंग्नेंसीची घोषणा केली होती.