1 / 8अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. कियाराने मंगळवारी गोंडस मुलीला जन्म दिला. कन्यारत्नाच्या स्वागतासह या कपलच्या आयुष्यातही नवीन अध्यायाला सुरुवात झाली. (Kiara Advani and Sidharth Malhotra baby girl)2 / 8कियारा-सिद्धार्थसह अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांच्या घरी पहिली मुलगी झाली, जिचं लक्ष्मीच्या रुपात स्वागत केलं आहे. पाहूया अशा बॉलिवूड कलाकारांबाबत... (Bollywood celebrities first daughter)3 / 8दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची मुलगी दुआ सिंह पादुकोणचे स्वागत केले. 4 / 8आलिया आणि रणबीरने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलीला जन्म दिला. जिचे नाव राहा ठेवण्यात आले. 5 / 8वरुन धवन आणि नताशा दलाल या जोडप्याने ३ जून २०२४ रोजी मुलगी लाराचे स्वागत केले. 6 / 8रिचा चड्डा आणि अली फजल या जोडप्याने १६ जुलै २०२४ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव झुनेरा इदा फजल असं ठेवण्यात आलं. 7 / 8प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १५ जानेवारी २०२२ ला सरोगेसीद्वारे कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवलं. 8 / 8अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडप्यांना वामिका नावाची मुलगी आहे. जिचा जन्म २०२१ साली झाला.