हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

Updated:April 21, 2025 18:35 IST2025-04-21T18:30:00+5:302025-04-21T18:35:02+5:30

How to remove tanning from face: Hema Malini skincare tips: Bollywood beauty hacks: Natural tan removal remedies: बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनींचे ब्युटी सिक्रेट ईशा देओलने सांगितले आहे.

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनींचे ब्यूटी सिक्रेट ईशा देओलने सांगितले आहे. आई आणि मुलींच्या सौंदर्याबाबत चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडतो. सौंदर्याचे नेमके रहस्य काय? जाणून घेऊया. (How to remove tanning from face)

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

ईशा देओल अनेकदा आपले ब्यूटी सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने आईच्या ब्युटीबद्दल सांगितलं आहे. टॅनिंग काढण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करुन त्वचा उजळण्यास मदत करते. (Hema Malini skincare tips)

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

ईशा देओल सांगते की, शूट दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकाशाचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट कोणते पाहूया. (Bollywood beauty hacks)

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

टॅनिंग काढण्यासाठी आपण दही आणि बेसनाचा पॅक तयार करु शकतो. हे मिश्रण त्वचेवर लावल्याने टॅनिंग कमी करण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते.

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

त्वचेवर दिसणारे टॅनिंग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस आपण लावू शकतो. बटाट्याच्या रसात असणारे घटक त्वचेला उजळवण्यास मदत करतात. यासाठी बटाटा किसून त्याचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोची प्युरी बनवून त्वचेवर लावल्याने फायदा होतो. टोमॅटो त्वचेतील मृत पेशी काढून टाकतो. त्वचेवरील टॅनिंग काढून त्वचा सुधारण्याचे काम करते.

हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा टॅन झाल्यावर वापरतात २ घरगुती पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय

कच्च्या दुधाचा वापर केल्याने टॅनिंग देखील कमी होते. दूध कापसात बुडवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील साल आणि टॅनिंग दूर होते.